मुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष! ; खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आम. दीपक केसरकर यांच्यासह नेते, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती.

कणकवली :  भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येते महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यात असंच महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अशा युतीच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्यात आली याचा जल्लोष कणकवलीत प्रहार भवन च्या समोर करण्यात आला. प्रचंड फटाक्यांच्या ताजबाजी आणि घोषणाबाजी करत हा जल्लोष करण्यात आला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आगे बढो,खासदार नारायण राणे आगे बढो., प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आगे बढो,,आमदार निलेश राणे,मंत्री नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साखरेच्या घोषणा देण्यात आल्या महायुतीचा जयजयकार करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles