माडखोल मतदार संघात तिघेही अपक्ष उमेदवार विजयी! ; ‘सत्यार्थ’चे अचूक अंदाज ठरले तंतोतंत खरे.

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल जिल्हापरिषद मतदार संघातून शिवानी संजय नाईक ह्या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर पंचायत समिती मतदार संघातून अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत हे दोघे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. हे तिघेही भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत.

दरम्यान आज ‘सत्यार्थ’ने दिलेला संपादकीय लेखाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून अपक्षांचा बोलबाला राहिला आहे.

 

माडखोल जिल्हा उमेदवारनिहाय परिषद मते – 

सुप्रिया मडगावकर -भाजप 3480
शिवानी नाईक 4327 विजयी

माडखोल पंचायत समिती – 
अनिता राऊळ 1216
अवनी राऊळ 1920

कलंबिस्त पंचायत समिती -:
पंढरी राऊल 2072
रमाकांत 1400
प्रथमेश सावंत 2615

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles