सावंतवाडीत शिक्षण संस्थेत मुलांना बेदम मारहाण! ; मौलाना विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

सावंतवाडी :  येथील एका धार्मिक शिक्षण संस्थेत १२ वर्षाच्या दोन मुलांना मौलाना/शिक्षकाने मारहाण केल्याबाबत प्राप्त माहितीवरून शिक्षक आलमगीर अल्लाउद्दीन शेख (वय ६४, राह. बाहेरचा वाडा सावंतवाडी)  याचेवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियम (मुलांची काळजी व संरक्षण) २०१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर हे करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles