हमिंग बर्ड इंटरनॅशनल ऑलिंपियाडमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश!

सावंतवाडी : हमिंग बर्ड इंटरनॅशनल ऑलिंपियाड – २०२५ – २६ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पेल बी परीक्षेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या तब्बल सात विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, तीन विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल व पाच विद्यार्थ्यांनी ब्रांझ मेडल प्राप्त केले आहे.

या परीक्षेसाठी प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीमधून एकूण ६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या इंग्रजी शिक्षिका श्रीम. दीपा वारंग यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles