💐💐 मनःपूर्वक आभार!, मनःपूर्वक आभार!!, मनःपूर्वक आभार!!! 💐💐
━━━━━━━━━━━━━

🛑 सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची गगनभरारी! 🛑
✨ ४ वर्षांत घडवला यशाचा सुवर्णइतिहास… गाठलं प्रगतीचं शिखर! ✨
━━━━━━━━━━━━━━━
🌟 यशाची दमदार वाटचाल 🌟
🔶 ४ वर्षांत तब्बल ३००० कोटींची व्यवसाय वाढ!
🔶 ७००० कोटींचा भव्य टप्पा यशस्वीपणे पार!
🔶 विश्वास, पारदर्शकता आणि प्रगतीचा आदर्श प्रवास!
━━━━━━━━━━━━━
📊 व्यवसाय वाढ – अभिमानास्पद प्रवास 📊
📌 डिसेंबर २०२१ ➤ ४२७७ कोटी
📌 मार्च २०२२ ➤ ४४५७ कोटी
📌 मार्च २०२३ ➤ ४८३८ कोटी
📌 मार्च २०२४ ➤ ५३९० कोटी
📌 मार्च २०२५ ➤ ६०९४ कोटी
📌 मार्च २०२६ ➤ 🎯 ७१७६ कोटी
━━━━━━━━━━━━━━━
🙏 हा यशस्वी प्रवास शक्य झाला तो… 🙏
💠 आपल्या सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक यांच्या अमूल्य विश्वासामुळे!
━━━━━━━━━━━━
👤 मा. मनिष दळवी – अध्यक्ष
👤 मा. अतुल काळसेकर — उपाध्यक्ष
🏢 सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
━━━━━━━━━━━━━
📣 ताज्या घडामोडी, विश्वासार्ह बातम्या आणि आकर्षक जाहिरातींसाठी संपर्क करा –
☎️ 7972775459 | 9404737893 | 8847784939
━━━━━━━━━━━━━
🌺 विश्वासाचा प्रवास… प्रगतीची ओळख… सिंधुदुर्ग जिल्हा बँक! 🌺



