खळबळजनक – ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी!

जळगाव : जळगावत लाडकी बहीण योजने संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी इ केवायसी करणं गरजेचं असतं याचााच फायदा घेत जळगावमधील एका अधिकाऱ्यानं घाणेरडी मागणी केली आहे.

जळगावमध्ये ई-केवायसीच्या नवाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी केल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. संबंधित आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. विनयभंगाची तक्रार दाखल करुन घेत, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. ई केवायसी करण्यासाठी अनेक महिलांना अडचणी येत आहेत याचाच गैरफायदा असे अधिकारी घेत असल्याचं समोर आलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles