✨🌺 श्री देव बांदेश्वर कलशारोहण सोहळा वर्धापन दिन 🌺✨
भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येणारे,
नवसाला पावणारे,
अखंड कृपादृष्टी ठेवणारे आराध्य दैवत
श्री देव बांदेश्वर यांच्या
🙏 पवित्र कलशारोहण सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त 🙏
तमाम बांदेश्वर भक्तांना
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
🌼 आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदो,
हीच श्रींच्या चरणी प्रार्थना… 🌼
🔔 जय श्री देव बांदेश्वर! 🔔
– शुभेच्छुक –
रियाज खान .
– युवा सेना सावंतवाडी तालुकाप्रमुख,
(शिंदे शिवसेना)



