युवा नेते संदीप गावडे यांचा सावंतवाडीत शाळा नंबर ६ च्या वतीने स्नेहसत्कार.!

सावंतवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय सावंतवाडी नंबर ६ शाळेच्या वतीने भाजप नेते संदीप एकनाथ गावडे यांचा सत्कार करण्यात आला. गावडे यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला सौर ऊर्जा संच देण्यात आला होता. यानिमित्त हा सत्कार करण्यात आला.

यावेळी अनिकेत आसोलकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, केशव जाधव सर, यांचासह शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित होते.
यावेळी संदीप गावडे यांनी सौर ऊर्जा कशी बनते?, त्याचा वापर कसा होतो?, याबाबत विद्यार्थ्याना अभ्यासूपूर्ण मार्गदर्शन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles