संदीप गावडेंचे दातृत्व हृदयास भिडले, ‘रासाई’ मंडळास भजन साहित्य भेट दिले.

सावंतवाडी :  भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्याकडून नेहमी सामाजिक उपक्रम राबविले जातात. सावंतवाडी येथील जिमखाना जवळ असणारे रासाई कला क्रीडा मंडळाला भाजपा युवा नेते संदीप गावडे यांच्याकडून भजन साहित्य भेट देण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे, सचिव नितेश पाटील, खजिनदार अंकुश लाखे, कार्याध्यक्ष रोहित लाखे, भाजपा कार्यकर्ते अनिकेत आसोलकर, गेळे सरपंच सागर ढोकरे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपा युवा नेते संदीप गावडे हे नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात.नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी या मंडळाला ही भेट म्हणून दिली आहे. त्यांच्या या भेटीबद्दल मंडळाकडून त्यांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles