अध्यापक संघांचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांचे मातृछत्र हरपले! ; मालती शिंदे यांचे निधन, शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ.

मालवण : मालवण धुरीवाडा येथील रहिवाशी आणि सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघांचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती मालती मधुकर शिंदे (८५) यांचे आज रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी निधन झाले .

श्रीमती मालती शिंदे या परोपकारी वृतीच्या तसेच प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे मालवण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त शाखाधिकारी श्री सुनील शिंदे यांच्या त्या मातोश्री होत

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles