🎉 विकासाचा ध्यास… जनतेचा विश्वास! 🚩
महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिल्पकार… जनतेच्या विश्वासाचे नेतृत्व!
महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय व कार्यक्षम मुख्यमंत्री
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌹💐
“दूरदर्शी विचार, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेप्रती असलेली अखंड बांधिलकी यामुळे महाराष्ट्र आज विकासाच्या नव्या शिखरांकडे झेपावत आहे. आपल्या सक्षम नेतृत्वाखाली राज्य अधिक समृद्ध, सुरक्षित आणि प्रगत होत आहे.”
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, निरोगी व दीर्घायुष्य, अखंड ऊर्जा आणि लोकसेवेच्या कार्यात निरंतर यश लाभो!
🌸 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌸
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
- शुभेच्छुक –
🔸श्री. विशाल प्रभाकर परब
युवा नेते, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र.
🔸 श्री. विनोद राऊळ
ज्येष्ठ मार्गदर्शक
🔸 ॲड. अनिल निरवडेकर
उपनगराध्यक्ष, सावंतवाडी नगरपरिषद
🔸 श्री. संदीप गावडे
जिल्हा परिषद सदस्य, तळवडे
🔸 श्री. गौरव मुळीक
उपसभापती, पंचायत समिती सावंतवाडी
🔸 श्री. मनोज नाईक
जिल्हा सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी
🔸 श्री. अक्रम खान
माजी सरपंच, बांदा
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
“विकसित महाराष्ट्र… सक्षम नेतृत्व!” 🇮🇳
“विकासाची गती… जनतेची प्रगती!” 🌸



