🚩 हिंदुत्वाच्या विचारांचा बुलंद आवाज, जनतेच्या विश्वासाचे युवा दमदार नेतृत्व!🚩
🚩🏹शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख🏹🚩
🏹मा. श्री. दिनेश शिवाजी गावडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!🏹
🚩🎂🎉🎂🚩
,”निष्ठा, संघर्ष आणि जनसेवेची अखंड तळमळ यांचा सुंदर संगम” – म्हणजे मा. श्री. दिनेश गावडे.
शिवसेनेच्या विचारांना समर्पित राहून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे, विकासाला प्राधान्य देणारे आणि जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
🚩🎂 आपल्या वाढदिवसानिमित्त आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड यश, उत्तरोत्तर प्रगती आणि समाजसेवेच्या कार्यासाठी भरभरून ऊर्जा लाभो, हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना!🎂🚩
🌺 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌺
━━━━━━━━━━━━
💥शुभेच्छुक💥
🚩सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, ग्रामस्थ व तमाम हितचिंतक.🚩
🚩 “हिंदुत्वाची वाट… जनसेवेची साथ!” 🚩



