✍️ मोहन जाधव.
सावंतवाडी : भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीची महिला व पुरुष सभासदांची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३ वाजता समाज मंदिर, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.

या सभेत संस्थेच्या विविध उपक्रमांसह आगामी नियोजन आणि अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तालुक्यातील सभासद तसेच कार्यकारिणी सदस्यांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष दिलीप जाधव व सेक्रेटरी चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.



