कानडे कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन.

कुडाळ :  तालुक्यातील हुमरमळा वालावल गाळवणवाडी येथील कु. युगा उमेश कानडे या १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कानडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार वैभव नाईक यांनी उमेश कानडे व कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना धीर देत सांत्वन केले.यावेळी युवासेना विभागप्रमुख मितेश वालावलकर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles