नाना पाटेकर यांच्या निधनाच्या मूळापर्यंत पोहोचतील पोलीस! ‘या’ गोष्टींची कसून करणार चौकशी.

पणजी : अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबाबत ‘अनैसर्गिक मृत्यू’ची वैद्यकीय-कायदेशीर नोंद केली आहे. मृत्यूचं नेमकं कारण निश्चित करण्यासाठी पोलीस पोस्टमार्टम रिपोर्टची कसून चौकशी करतील. नाना पाटेकर यांनी रात्री काय खाल्लं होतं. त्यांना कोणता त्रास होता का? या सर्वत्र गोष्टींचा पोलीस कसून तपास करणार आहे. एवढंच नाहीतर, याप्रकरणी पोलीस कुटुंबीयांचे जबाब देखील नोंदवणार आहेत. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रिपोर्टनुसार, गोवा पोलिसांनी बीएनएसच्या (BNS) कलम 194 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक या प्रकरणाचा तपास करत आहेत. पणजी येथे दाखल करण्यात आलेल्या केसनुसार, गुरुवारी पहाटे गोव्यातील डोना पॉला येथील ‘ओशन पार्क’मधून नाना पाटेकर यांना बांबोलिममधील मनिपाल रुग्णालयात आणण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर रात्री उशिरा पुण्यातील एका फार्महाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉक्टर शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हाच त्यांचं निधन झालेलं होतं. याच कारणामुळे पोलिसांत नोंद करण्यात आली आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजच्या शवगृहात पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या मते, हे कार्डियाक अरेस्ट आल्याचं प्रकरण असू शकतं. त्यांनी सांगितल्यानुसार, नाना पाटेकर यांना हृदयाशी संबंधित जुना आजार होता आणि त्यावर त्यांचे उपचार सुरू होते.

नाना पाटेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. वयाच्या 75 व्या वर्षी देखील ते मोठ्या पडद्यावर सक्रिय होते.  ‘परिंद’, ‘क्रांतीवीर’, ‘नटसम्राट’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. अशाच नाना पाटेकर यांचं असं अकस्मित निधन सर्वांसाठी मोठा धक्का आहे. आज नाना पाटेकर नसल्याने मराठीच नाही बॉलिवूडचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles