मुंबई : माझगाव डॉकमध्ये Grinder, Welder, Electrician, Fitter, Gas cutter, Draughtsman, Machinist, Store Keeper, Utilily man आणि Fire fighter अशा अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. संबंधित ट्रेडचे National Apprentice Certificate असले पाहिजे.
शेवटची तारीख 16 डिसेंबर आहे.
अधिक महितीसाठी संबंधित जाहिरात बघा.
ADVT –