माहीमचे आमदार महेश सावंत यांची समीर परब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.!; आमदार महेश सावंत यांचे औक्षण करून करण्यात आले स्वागत.

वेंगुर्ला : : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तथा माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा श्री.महेश सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मातोंड गावी ता.वेंगुर्ला दौऱ्यावर आले असताना आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चे राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी समीर परब यांच्या होडावडा गावातील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

 

यावेळी वडील गोविंद परब, स्वरा परब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी कौटुंबिक गप्पांचा कार्यक्रम रंगला.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles