अभिमानास्पद.! – केतकी चव्हाण यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाची फेलोशिप.!

नवी मुंबई : नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाने (जो नॅकद्वारे A++ श्रेणीत पुनः प्रमाणित केले आहे) शैक्षणिक वर्ष जानेवारी 2024 – डिसेंबर 2024 साठी फॉरेन्सिक आडोन्टोलॉजी आणि अनुप्रयुक्त न्यायशास्त्र क्षेत्रातील फेलोशिप प्रोग्राम पूर्ण केलेल्या केतकी उमेश चव्हाण यांना फेलोशिप प्रमाणपत्र प्रदान केले.
विद्यापीठाच्या कुलपती, उपकुलपती आणि व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांच्या शिफारशीने आणि शैक्षणिक परिषदेच्या शिफारशीवर आधारित या प्रमाणपत्र प्रदानाचा समारंभ नुकताच झाला . यावेळी उपकुलपती आणि कार्यक्रम संचालक यांच्या प्रमाणपत्र प्रदानाचा कार्यक्रम झाला.

केतकी चव्हाण यांनी या फेलोशिप कार्यक्रमासाठी सर्व आवश्यक निकष पूर्ण केले आणि त्या अद्वितीय कार्यामध्ये योगदान दिले केतकी चव्हाण या कुडाळ शहरातील रहिवासी आहेत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles