Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

रंगकर्मी, पत्रकार प्रवीण मांजरेकर यांच्या पार्थिवावर आज सातोसे येथे अंत्यसंस्कार.!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहकार्यवाह आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,  हरहुन्नरी व्यक्तिमत्व, क्रिकेटचे चाहते, ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे बुधवारी दि.२९ जानेवारी २०२५रोजी सायंकाळी दु:खद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी ३० जानेवारीला सकाळी ११:३० वाजता सातोसे (ता.सावंतवाडी ) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.

————++++
–  मुंबई गोवा झाराप पत्रादेवी चौपदरी महामार्गावरील – इन्सुली खांबदेव नाका येथून शेर्ले मार्गे मडुरा सातोसे* जाता येते.तर

–  दुसरा मार्ग कोंडुरा सातार्डा मार्गे सातोसे येथे जाता येते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles