सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त येथील स्वराज्य रक्षक युवक मंडळ, गणशेळवाडी व ऑन कॉल रक्तदाते संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा व शिबीर यशस्वी करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवीकमल सावंत यांनी केले आहे.
ADVT-