पालकमंत्री नितेश राणेंचा उबाठा सेनेला कणकवलीत दणका.!, कट्टर शिवसैनिक रामू विखाळेसह माजी जि .प. सदस्या स्वरूपा विखाळे भाजपात.! ; कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर, युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकरांसह शेकडो कार्यकर्ते भाजपात.!

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा ला लागोपाठ धक्के देत असून उबाठा सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी पत्नी माजी जि. प. सदस्य स्वरूपा विखाळे यांच्यासह कलमठ ग्रा पं सदस्य प्रियाली आचरेकर, युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, बूथ प्रमुख विनय हडकर, शाखाप्रमुख प्रणय आचरेकर यांच्यासह नंदकिशोर कोरगावकर, शंकर आचरेकर, महादेव हडकर, प्रथमेश मठकर, परेश आचरेकर, तुषार आचरेकर, इस्तियाज फकीर, सचिंद्र आचरेकर,जयंत आचरेकर, प्रशांत आचरेकर, गोविनथ हरमलकर, किसन आचरेकर, प्रणाली आचरेकर पांडुरंग आचरेकर अक्षय विखाळे ,निनाद विखाळे आदी प्रमुख शिवसैनिकांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles