Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा! ; मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती.

शिवनेरी : किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यावेळी स्थानिक आमदार शरददादा सोनावणे व स्थानिक नेत्या आशाताई बुचके यांनी मंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles