मी गटारात दगड टाकून घाण उडवून घेत नाही! – रामदास कदमांना सुनील तटकरेंचा जोरदार टोला. ; मंडणगड नळपाणी योजनेच्या श्रेयावरून वाद.
एका विद्यार्थ्याचा हात धरला अन् भविष्य उजळविण्याचा संकल्प केला! ; ‘दत्तक विद्यार्थी उपक्रम’ ठरला शिक्षण, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा!
रक्तदानातून जीवदान, वृक्षदानातून पर्यावरण संवर्धन! ; बांदा येथे आज भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांसह शेतकऱ्यांना मोफत काजू-सुपारी कलमांचे वाटप.
पत्रकार सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे मागे घ्या! ; अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची मागणी.
केतनच्या हत्येसाठी राजा रघुवंशी पॅटर्न. ; सोनम रघुवंशीप्रमाणेच सियाकडून खूनाची प्लॅनिंग, मर्डर पॅटर्नने पोलीसही हादरले.
लोकाभिमुख प्रशासनासाठी दोडामार्ग पंचायत समितीचे पाऊल! ; ‘यशदा’ पुणे येथे विशेष प्रशिक्षणासाठी लोकप्रतिनिधी रवाना. ; प्रशासनातील नव्या घडामोडी, कायदे व विकास योजनांची माहिती घेणार.
‘त्या’ टेबलावर महिलांची इज्जत लुटली गेली! ; रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप.
रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार!
ग्राहक बनून आल्या अन् सोन्याचं दुकान लुटून गेल्या! ; महिलांनी केला हजारोंचा ऐवज लंपास.
सात तासांचा टायमर…सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल… जिवंत बॉम्ब…. ; रात्रभर पुण्यात घडलं काय?
सिंधुदुर्ग ‘आरोग्यसंपन्न जिल्हा’ बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार! – प्रितेश राऊळ यांचं प्रतिपादन.
रुपाली चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढल्या! ; तृप्ती देसाईंनी केली ‘ही’ पोलखोल.
अरविंद सरनोबत यांना ‘राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक’ सन्मान! ; वेत्येच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडून विशेष अभिनंदन!