ठाकरे सेना उद्या फळपीक विमासंदर्भात तहसीलदारांना देणार निवेदन. ; आमदार महेश सावंत राहणार उपस्थित.

सावंतवाडी : सावंतवाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २२ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. तहसीलदार कार्यालयामध्ये फळपीक विमासंदर्भात निवेदन आमदार महेश सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येणार आहे.
तरी शहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी, युवा सेना प्रमुख पदाधिकारी तसेच शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी केले आहे.

ADVT –

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles