सावंतवाडी : रविवार दि. ०१ जून २०२५ रोजी ‘हेलन केलर’ याच्या जन्मदिनानिमीत्त सावंतवाडी येथील नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी वरच्या मजल्यावरील नॅब सभागृहामध्ये दृष्टी बाधितांतासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११.०० वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होईल. कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. दृष्टीबाधीतांना येण्या जाण्याचा प्रवासखर्च देण्यात येईल. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त दृष्टी बाधितानी उपस्थित रहावे असे आवाहन नॅब सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत उचगावकर, सचिव सोमनाथ जिगजींनी व खजिनदार बी. के कशालिकर यांनी केले आहे.
दृष्टी बाधितांसाठी १ जून रोजी सावंतवाडीत ‘नॅब’ संस्थेतर्फे स्नेह मेळाव्याचे आयोजन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


