अहमदाबाद : कॅप्टन श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा या जोडीने केलेल्या मॅचविनिंग खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात इतिहास घडवला आहे. पंजाब किंग्सने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबने 207 धावा केल्या. पंजाबने यासह आयपीएल इतिहासात 2014 नंतर पहिल्यांदा तर एकूण दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर मुंबईचं या पराभवासह या हंगामातील आव्हान संपुष्ठात आलं आहे.
पंजाबची फायनलमध्ये धडक, मुंबईचा ५ विकेट्सने धुव्वा ! ; श्रेयस-वढेराची मॅचविनिंग खेळी.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


