सावंतवाडी : श्री कलेश्वर पूर्वी देवी युवा कला क्रीडा मंडळाच्या वतीने वेत्ये येथे भव्य खुली नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8.30 वाजता श्री कलेश्वर पूर्वी देवी मंदिर परिसरात पार पडणार आहे.
ही स्पर्धा वेत्ये सरपंच श्री गुणाजी गावडे यांनी पुरस्कृत केली आहे. स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणाही करण्यात आली आहे.
प्रथम पारितोषिक – ₹ ११,१११/
द्वितीय पारितोषिक – ₹ ७,७७७/
तृतीय पारितोषिक – ₹ ५,५५५/
उत्तेजनार्थ – ₹ २,२२२
ही स्पर्धा प्रवेश विनामूल्य असून सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क :
गिरीश खांबळ – 9881636741
आशिष गावंकर – 70583 55568
अजय पाटकर – 093569 58029
सागर गावडे – 094200 27821
अमित नाईक – 095799 24914


