दातृत्व लाभलेले उद्योजक शैलेश पै यांचे स्वच्छता दूत बांधवांकडून वाढदिवसाचे अभीष्टचिंतन!

सावंतवाडी : नेहमीच कोणालाही नकळत प्रत्येक समाजाशी जवळीक साधून त्यांचे सुख दुःख जाणणारे तसचे सर्वांशी सौजन्याने वागून हसत खेळत राहणारे, कोणत्याही प्रसंगात धावून येणारे, दातृत्व लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजेच सावंतवाडी शहरातील कामाक्षी इंटरप्राईजेसचे मालक शैलेश पै यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी शहर स्वच्छ ठेवणारे कंत्राटी स्वच्छता दूत यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ दिला व त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी बाबू बरागडे व त्यांच्या सोबत असंख्य स्वच्छता दूत बांधव उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles