सावंतवाडी : येगीमा लुईस आल्मेडा (राहणार माजगाव- ख्रिश्चनवाडी ) यांचे ताब्यात 2200/ रुपये किमतीच्या 18 बाटल्या दारू घेऊन आल्याने त्यांच्याविरुद्ध बारबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे बस्त्यांव डिसोजा, प्रकाश कदम आदींनी केली.



