सरस्वती विद्यामंदिर कुडासे प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण ३० डिसेंबर रोजी होणार! 

बांदा : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स,कुडासे ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा.संपन्न होणार आहे

कार्यक्रमास अध्यक्ष प्रभाकर राघोबा सडेकर (प्रसिध्द उद्योजक महाराष्ट्र व गोवा) ,प्रमुख पाहूणे  डाॅ.प्रविण लक्ष्मण देसाई (प्रसिध्द बालरोग तज्ज्ञ ), संदेश तळणकर (अध्यक्ष-माजी विद्यार्थी संघ), नंदकुमार नाईक (सहसचिव- समन्वय समिती धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई), सौ.नम्रता देसाई (सरपंच-ग्रामपंचायत कुडासे) हे उपस्थित राहणार आहेत

तसेच सांय.७ वा.स्वरांजली हा कार्यक्रम होणार आहे
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक जे. बी. शेंडगे यांनी केले आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles