ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांचे मातृछत्र हरपले. ; जयश्री नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन.

सावंतवाडी : येथील ज्येष्ठ संपादक गजानन नाईक यांच्या मातोश्री श्रीमती जयश्री राजाराम नाईक (वय 94) ह्यांचे वृध्दापकाळामुळे आज शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी निधन झाले.त्यांना चार पुत्र, एक कन्या, नातवंडे,  पतवंडे असा मोठा परिवार आहे.  ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, निवृत्त बँक अधिकारी प्रकाश नाईक, निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी प्रदीप नाईक निवृत्ती एसटी कर्मचारी प्रमोद नाईक यांच्या त्या मातोश्री होत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles