नेमळे येथे अर्चना फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!

सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अर्चना फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर. के. राठोड यांनी अर्चना फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त केले. दरवर्षी अर्चना फाउंडेशनच्या वतीने शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles