सावंतवाडी: जेसआय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
🗂️ गट:
🔹 6वी ते 10वी
🔹 11वी ते 12वी
📝 विषय (कोणताही एक):
1️⃣ भारतीय संविधान – जगातील सर्वात मोठे लिखित संविधान
2️⃣ तिरंगा ध्वज – अभिमानाचे प्रतीक
3️⃣ प्रजासत्ताक दिन – लोकशाहीचा उत्सव
4️⃣ संविधान – भारताचा आत्मा
5️⃣ प्रजासत्ताक दिन आणि आजच्या तरुणांची भूमिका
📌 नियम:
✔️ निबंध 1200 शब्दांपर्यंत
✔️ स्वच्छ व सुबक अक्षरात हस्तलिखित
✔️ नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवा
✔️ 23 जानेवारी 2026 पर्यंत शिक्षकांकडे जमा करावा
🏆 बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येतील
📅 दिनांक: 26 जानेवारी 2026
⏰ वेळ: संध्याकाळी 5 वाजता
📍 स्थळ: राजवाडा, सावंतवाडी
📞 संपर्क: JC मिस्बा शेख – 9833142888
सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन सौ. साक्षी वंजारी, समीर वंजारी, ऋग्वेद सावंत, अनिल केसरकर व जेसआय टीमने केलं आहे.



