सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ जोडणारे नेतृत्व हरपले! : साक्षी वंजारी.

सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणातील दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ जोडणारे नेतृत्व आज हरपल्याची भावना मनाला चटका लावणारी आहे. अजितदादा यांनी आपल्या कार्यकाळात समाजहित, लोककल्याण आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा आदर्श ठेवला. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे.
या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना.
सिंधुदुर्ग काँग्रेस पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!, अशी भावपूर्ण श्रद्धांजली सिंधुदुर्ग महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. सांक्षी वंजारी यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles