पालकमंत्री नाम. नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जनता,कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles