मुंबई : केरळ, आसाम आणि पुडुचेरी या तीन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. केरळमध्ये 2.71 कोटी मतदार 883 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. आसाममध्ये 2.50 कोटी मतदार आहेत. 31,490 मतदान केंद्र आहेत. मतमोजणी 4 मे रोजी होईल. केरळमध्ये विधानसभेच्या 140, असममध्ये 126 आणि पुडुचेरीमध्ये 30 जागा आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. केरळमध्ये 2.71 कोटी मतदार 883 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील. असममध्ये 2.50 कोटी मतदार आहेत. 31,490 मतदान केंद्र आहेत. मतमोजणी 4 मे रोजी होईल. पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर परिसरात एमएनजीएल कंपनीच्या पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) लाईनची गळती होऊन झालेल्या स्फोटात एक जण जखमी झाल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



