Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

आजगांव तेथील युवक व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश.! ; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास.

सावंतवाडी : तालुक्यातील आजगांव तेथील अनेक तरुण व इतर ग्रामस्थांनि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत बुधवारी शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी त्यांना भजन साहित्य तसेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने टी-शर्ट वाटप करण्यात आले.  हा प्रवेश महिला तालुका प्रमुख तथा आजगावच्या सरपंच सौ. यशश्री सौदागर, मळेवाड जि. प. युवासेना विभागप्रमुख निल प्रभुझांट्ये, युवासेना शाखाप्रमुख राहुल आजगावकर व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles