महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिल्पकार, जनतेच्या विश्वासाचे नेतृत्व!, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय व कार्यक्षम मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
——————————–
🎉✈️विकासाचा ध्यास… जनतेचा विश्वास!✈️🎉
🪷महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिल्पकार… जनतेच्या विश्वासाचे नेतृत्व!🪷
महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय व कार्यक्षम मुख्यमंत्री, मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब!
💐🎂🎉 यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎉🎂💐
“दूरदर्शी विचार, विकासाभिमुख निर्णय आणि जनतेप्रती असलेली अखंड बांधिलकी यामुळे महाराष्ट्र आज विकासाच्या नव्या शिखरांकडे झेपावत आहे. आपल्या सक्षम नेतृत्वाखाली राज्य अधिक समृद्ध, सुरक्षित आणि प्रगत होत आहे.”
💐🙏ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, निरोगी व दीर्घायुष्य, अखंड ऊर्जा आणि लोकसेवेच्या कार्यात निरंतर यश लाभो!🙏💐
_🎉 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!🎉🎂🎂
━━━━━━━━━━━
🌹- शुभेच्छुक-🌹
💥 मा. आ. दीपकभाई केसरकर.
(माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य, तथा आमदार – सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ).



