वेंगुर्ला येथील युवकांचा युवा सेनेत प्रवेश.! ; दीपक केसरकरांना निवडून आणणार!

वेंगुर्ला  : वेंगुर्ला येथील युवकांनी युवा सेनेत वरिष्ठांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी आजवर युवासेनेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल युवासेनेचा सत्कार करण्यात आला. सर्व युवा सैनिकांनच्यावतीने युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे यांनी तो सन्मान स्वीकारला.

या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हासंघटक संजू परब, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर शहरप्रमुख उमेश येरम, उपाजिल्हाप्रमुख सुनील मोरचकर, युवा तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवा शहरप्रमुख सागर गावडे युवा संघटक विशाल राऊत, शहरसचिव उमेश आरोलकर व इतर सर्व युवा सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles