Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

मायकेल डिसोजा यांचे ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केलं अभिनंदन.!

सावंतवाडी : शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य मायकेल डिसोजा यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. यनिमित्त उबाठा शिवसैनिकांकडून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी तालुका प्रमुख मायकेल डिसोजा, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ शिवसैनिक व शिवदूत अशोक परब, उल्हास परब, प्रशांत बुगडे, फिलिप्स रॉड्रिक्स विभागप्रमुख, समस्त निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान तळागाळातील लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नूतन सावंतवाडी तालुकाध्यक्ष मायकेल डिसोजा यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles