सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथील गांधी चौक येथे भव्य सभा होणार आहे. यावेळी सलग तीन वेळा निवडून आलेले व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलतात? तसेच सातत्याने नारायण राणे यांच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरे आज नेमके काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


