नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वयंप्रेरणेने मतदान करावे.! : जावेद शेख.

सावंतवाडी : मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राष्ट्रीय स्तरावरील माजी कबड्डीपटू, सामाजिक कार्यकर्ते, तथा एक सच्चे साईभक्त श्री. जावेद शेख यांनी आज सकाळी शहरातील कळसुलकर हायस्कूल येथे मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांनी सांगितले की, आपली लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने नैतिक जबाबदारी स्वीकारून मतदान करणे आवश्यक आहे. शासनावर टीका करण्यापेक्षा शासन निर्माण करण्यासाठी आपण किती टिकलो?, याची प्रत्येकाने जाणीव ठेवून स्वयंप्रेरणेने मतदानासाठी तत्पर राहावे, असं भावनिक आवाहनही जावेद शेख यांनी यावेळी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles