संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
Accident – धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक.
दुर्दैवी – दांडिया खेळताना बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू.
चित्तथरारक – बंदूक साफ करत असताना अचानक गोळी सुटली.! ; नामांकित बिल्डरच्या हातातून आरपार गेली, मुलाच्या अंगावर काचा उडाल्या.
धुक्यामुळे डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू.!
आता राजकीय स्टंटबाजी, घोषणा नकोचं, युवकांचे जीव वाचवा.! ; मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परबांचा रोखठोक सवाल.
अरे देवा.! विसर्जनास गेले अन् दोन्ही भाऊ बुडून मृत्यू पावले.! ; पाटील कुटुंबावर शोककळा.
आज घातवार.! – कोंझर घाटात २० प्रवाशांची बस कोसळली ; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, ३ ठार.
भागवत कथेच्या कार्यक्रमाहून परतताना काळाचा घाला ; पिकअप-ईकोची समोरासमोर धडक, चौघांचा जागीच मृत्यू.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.