संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
शिरोडा – वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले! ; पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन.
वेळागर समुद्रात बुडालेल्या ४ पैकी एकाचा मृतदेह सापडला!
कारिवडे येथील साई सुरभी हॉटेलनजीक अपघातात कागल येथील युवक गंभीर जखमी! ; ‘सामाजिक बांधिलकी’ पुन्हा मदतीसाठी धावली.
नेमळे जवळ रेल्वे अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
शिरोडा समुद्रात ८ पर्यटक बुडाले, ३ जणांचा मृत्यू तर एक अत्यवस्थ! ; ४ जणांचा शोध सुरू.
नेमळे येथील रेल्वे ट्रॅकवर आढळला युवकाचा मृतदेह .
गाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला! ; ब्लँकेट अन् मच्छरदाणीसह फरफटत नेलं.
ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले, दोघे गंभीर जखमी! ; कुडाळ येथील दुर्दैवी अपघात!
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.