”बोले तैसा चाले ‘ह्या’ युवा नेत्याची पाऊले!, विक्रांत सावंत शब्दाला जागले!” ; अवघ्या दुसऱ्याच दिवशी शाळेला इन्व्हर्टर भेट!
हलत्या चित्ररथांचा कल्पक शिल्पकार हरपला! ; सुरेश आरोलकर यांचे दुःखद निधन.
एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ‘हा’ मोठा डाव! ; दिल्लीत नेमकं काय घडतंय?
‘त्या’ रस्त्याच्या निकृष्ट कामावर आमदार दीपक केसरकर ॲक्शन मोडवर! ; मुंबईत मुख्य अभियंत्यांची घेतली भेट, MSIDC चे मुख्य अभियंता रणजित हांडे पुढील आठवड्यात करणार...
नाविन्यपूर्ण संशोधनातूनच सामाजिक उन्नती.! : डॉ. राजश्री साळुंखे. ; कणकवली महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे द्वितीय सत्र प्रशिक्षण संपन्न.
बालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध.! : आ. नितेश राणे ; लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलच्या वार्षिक महोत्सवास उपस्थिती.
कणकवली महाविद्यालयात उद्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रशिक्षण.
आमदार नितेश राणे यांचे वेगळेपण पुन्हा अधोरेखित! ; संस्कृत भाषेतून घेतली आमदारकीची शपथ.
सहकारात संचय नको समृद्धी हवी.! : जिल्हाधिकारी अनिल पाटील. ; कणकवली येथे तथागत पतपेढीचा शानदार शुभारंभ!
सिंधुदुर्गातील पर्यटनासाठी केंद्राकडून तब्बल ४६.९१ कोटी मंजूर ; खासदार नारायण राणेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.
मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई महानगर संघ विजेता,!
ओसरगांव शाळा नंबर १ मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा! ; शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मांजरेकर, मुख्याध्यापक किशोर कदम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थ्यांचा सहभाग!
संजू परब खवळले अन् मुख्याधिकाऱ्यांना थेट झापले! ; “झेरॉक्स नोटीस का देता, मूळ नोटीस का नाही?” ; ही चूक पुन्हा होणार नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांकडून आश्वासन.