”बोले तैसा चाले ‘ह्या’ युवा नेत्याची पाऊले!, विक्रांत सावंत शब्दाला जागले!” ; अवघ्या दुसऱ्याच दिवशी शाळेला इन्व्हर्टर भेट!
हलत्या चित्ररथांचा कल्पक शिल्पकार हरपला! ; सुरेश आरोलकर यांचे दुःखद निधन.
एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ‘हा’ मोठा डाव! ; दिल्लीत नेमकं काय घडतंय?
‘त्या’ रस्त्याच्या निकृष्ट कामावर आमदार दीपक केसरकर ॲक्शन मोडवर! ; मुंबईत मुख्य अभियंत्यांची घेतली भेट, MSIDC चे मुख्य अभियंता रणजित हांडे पुढील आठवड्यात करणार...
कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज.!, खारेपाटण येथे होणार ऐतिहासिक स्वागत.! ; उद्या २२ डिसेंबरला खारेपाटण ते बांदा व्हाया देवगड असे ठिकठिकाणी...
मंत्री नितेश राणे यांचा पहिला जिल्हा दौरा जाहीर!, खारेपाटण ते दोडामार्ग व्हाया देवगडपर्यंत होणार जंगी स्वागत! ; कार्यकर्ते स्वागतासाठी उत्सुक, अभूतपूर्व करणार ठीकठिकाणी स्वागत!
शालेय जीवनातचं विद्यार्थ्यांना कायद्याचे प्राथमिक ज्ञान मिळणे काळाची गरज.! : ॲड. संग्राम देसाई
कणकवली महाविद्यालयात शिक्षणमहर्षी मा. आ. केशवराव राणे यांना जयंतीनिमित्त अभिवादन!
वंचित बहुजन आघाडी व संविधान मानणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पक्ष संघटना यांच्या वतीने १८ डिसेंबरला ओरोस येथे २ तासांचे धरणे आंदोलन होणार.!
आ. नितेश राणे यांच्या मागणीवरून सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वेला वैभववाडी, सावंतवाडीला मिळाला थांबा.! ; आ. नितेश राणे यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार.!
कर्मचाऱ्याला तडकाफडकी कामावरून काढून टाकल्याने नांदगाव येथील ‘त्या’ पेट्रोल पंपाविरुद्ध जनतेत संताप.! ; कामावरून काढून टाकलेल्या सुयोग मुणगेकरवर कोसळली बेरोजगारीची कुऱ्हाड.
कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कणकवली कॉलेजचे उल्लेखनीय यश!
संजू परब खवळले अन् मुख्याधिकाऱ्यांना थेट झापले! ; “झेरॉक्स नोटीस का देता, मूळ नोटीस का नाही?” ; ही चूक पुन्हा होणार नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांकडून आश्वासन.