गरज शाळेची… मदतीचा हात ‘उत्साही’ मित्र मंडळाचा! ; एस. एल. देसाई विद्यालयाला दरवर्षीची आर्थिक मदत यंदा थेट शैक्षणिक गरजेच्या रूपात.
रानभाज्यांच्या सुगंधात दरवळली कोकणच्या लाल मातीची खाद्यपरंपरा! : वेदिका परब. ; ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, जाई नाईक प्रथम.
गावाच्या आर्थिक सुबत्तेसाठी विविध कार्यकारी संस्था महत्त्वाची!, जिल्हा बँकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू! : मनीष दळवी. ; वेत्येच्या सहकार भवनाला नवा साज!, विकासाच्या आर्थिक...
बुद्धिबळाच्या पटावर सोहमची ‘शह-काटशह’ची बाजी!, स्टेपिंग स्टोनचा डंका! ; तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सोहम देशमुखची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, शौर्य चव्हाणचीही उल्लेखनीय कामगिरी.
कळसुली येथील उबाठा कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश ; आ. नितेश राणे यांच्या उपस्थित ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश.
सम्यक संबोधी साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी किशोर कदम तर सचिवपदी सूर्यकांत साळुंखे.
कणकवलीच्या विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत मराठी कोश वाङ्मयाचा परिचय. ; मुख्याध्यापक पी. जे. कांबळे यांचे अमूल्य मार्गदर्शन
प्राचार्य कॉम्रेड आनंद मेणसे यांचे उद्या गोपूरी आश्रमात जाहीर व्याख्यान
विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली येथे तायक्वाँदो कोर्स सुरू
मुख्याध्यापक किशोर कदम यांचा ओसरगाव ग्रामपंचायत तर्फे स्नेहसत्कार.!
सहवेदना – प्रा. कांतीलाल जाधवर यांचे दुःखद निधन.
शिक्षक समाज घडविणारे महत्वाचे आधारवड.! : दत्तात्रय तवटे ; कणकवली महाविद्यालयात शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान.
मिलाग्रीस हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा!, वेटलिफ्टिंगच्या मैदानात करण कासरलकरचा ‘सुवर्ण’ झंझावात! ; ९८ किलो वजनी गटात दमदार कामगिरी, विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड.