माणगावच्या भातशेतीला बोनसचा ‘हक्काचा घास’ द्या!, प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांचा तहसीलदारांच्या दारी धडक! ; ॲड. दीपक काणेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन.
गरज शाळेची… मदतीचा हात ‘उत्साही’ मित्र मंडळाचा! ; एस. एल. देसाई विद्यालयाला दरवर्षीची आर्थिक मदत यंदा थेट शैक्षणिक गरजेच्या रूपात.
रानभाज्यांच्या सुगंधात दरवळली कोकणच्या लाल मातीची खाद्यपरंपरा! : वेदिका परब. ; ‘उत्सव रानभाज्यांचा २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद, जाई नाईक प्रथम.
गावाच्या आर्थिक सुबत्तेसाठी विविध कार्यकारी संस्था महत्त्वाची!, जिल्हा बँकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करू! : मनीष दळवी. ; वेत्येच्या सहकार भवनाला नवा साज!, विकासाच्या आर्थिक...
प्रा. डॉ. जी. एन. पाटील लिखित ‘प्राचीन भारताचा इतिहास’ (इ.स.पू.३००० ते इ. स. १२०६) ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध.
अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्याला सोडले पाणी ! ; आमदार रामदादा भदाणे यांच्या सूचना.
एन. सी. सी. प्रशिक्षण शिबिरात जवाहर फाऊंडेशनमार्फत मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार.
धुळे येथील शासकीय विद्यानिकेतनात आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडीसह ग्रंथदिंडीचे आयोजन.!
मोठी बातमी! – खान्देशात काँग्रेसला सर्वात मोठा दणका, ‘हा’ बडा नेता करणार भाजपात प्रवेश ! ; शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना.
सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचे ७ एप्रिल रोजी आयोजन. ! ; ‘या’ ग्रामपंचायतींची होणार आरक्षण सोडत.
ध्येयप्राप्तीसाठी स्वयंशिस्त, समर्पण आणि सातत्य महत्त्वाचे.! : कॅप्टन डॉ. सुनील पाटील.
शालेय संस्कारांची शिदोरी यशासाठी उपयुक्त ठरते! : प्रा. रुपेश पाटील. ; नगाव येथील अण्णासाहेब द. वा. पाटील विद्यालयात युवा दिनानिमित्त व्याख्यान.
बुद्धिबळाच्या पटावर सोहमची ‘शह-काटशह’ची बाजी!, स्टेपिंग स्टोनचा डंका! ; तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सोहम देशमुखची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड, शौर्य चव्हाणचीही उल्लेखनीय कामगिरी.