संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन!
सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे ! : पालकमंत्री नितेश राणे. ; राज्य शासनाचा १५० दिवसांचा कृती आराखडा!
मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास बाब म्हणून मान्यता! ; देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा, कृषी मंत्री...
आता ग्राम विकासात येणार समृद्धी! : माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर. ; आजगाव येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’चा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न!...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा! : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन. ; लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ!
उपराष्ट्रपती निवडणूक – एनडीए उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती.
दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन!
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.