लोकसहभागाच्या बळावर चराठ्यात जलसंधारणाचा जागर!, वनराई बंधाऱ्याच्या कामाचा श्रीगणेशा! ; वनविभागाचा पुढाकार अन् ग्रामस्थांची एकजूट, ‘पालकमित्र’ म्हणून ACF डॉ. सुनील लाड यांची प्रत्यक्ष उपस्थिती,...
मळगावात साजरा झाली ‘साहित्याची दिवाळी’. ; दिवाळी अंक प्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
नरकासुरांच्या महाकाय प्रतिकृतींसह सावंतवाडीत जल्लोषाचा महासागर! ; ज्येष्ठ नेते विनोद राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन, ॲड. अनिल निरवडेकर यांचे मार्गदर्शन तर भाजपा राज्य युवा नेते...
वेंगुर्ल्यात नरकासुरांचा रंगतोय महासंग्राम!, उत्सवाचा जल्लोष अन् तरुणाईचा उत्साह शिगेला! ; महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रायोजकत्वातून जय हनुमान मित्रमंडळाचा भव्य उपक्रम,...
पांडव नगरी कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण तर उपाध्यक्ष पदी विजय चव्हाण यांची बिनविरोध निवड!
‘शब्दांच्या पलीकडले’ पुस्तक अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार! : उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे. ; सुरेश ठाकूर यांच्या’शब्दांच्या पलीकडले’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या गणरायाला १९ व्या दिवशी भक्ती भावपूर्ण निरोप.
हे विघ्नहर्ता!, जनतेच्या रक्षणकर्त्यांना निरामय आयुष्य द्या! : युवा नेते विशाल परब यांची गणराया चरणी प्रार्थना! ; वेंगुर्ला येथील पोलीस स्टेशनच्या गणरायाचे घेतले...
शालेय कला उत्सवात मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची यशाची हॅट्रिक!
वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदीरात २१ दिवसांचा सार्वजानिक गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरू! ; संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी केला ५ हजार १२१ मोदकांचा नैवेद्य ‘श्रीं’चरणी अर्पण!
सावंतवाडीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन.
कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धा’. ; सावंतवाडी तालुका मर्यादित माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना संधी.
सावंतवाडी पोलिसांची दमदार कामगिरी, त्या १२ तोळे सोन्याच्या चोरीचा अखेर लावला छडा! ; कर्नाटकातून पोलिसांनी हस्तगत केले चोरीचे दागिने, संशयित पती-पत्नीला अटक करून न्यायालयात...